अमेरिका, आस्ट्रेलिया, मध्य यूरोप, उत्तर युरोप, पश्चिम यूरोप
  
मनोरंजक तथ्ये
डॅण्डलिऑन ची फुले सूर्य, चंद्र आणि तारे यांचे प्रतिनिधित्व करतो. पिवळा रंग एक सूर्य दर्शवितो, पफ बॉल चंद्रासारखा दिसतो आणि विखुरलेल्या बिया तारे दर्शवितात.
या फुलाच्या बिया मूळ ठिकाणापासून ५ मैल दूर आढळतात.
  
डेझी म्हणजे दिवसाचे डोळे, आणि जेव्हा हे फुल कोणाला देतो तेव्हा एखाद गुपित हस्तांतर केल्यासारखं असतं.
उल्हसित दिवस उजाडताच हे फूल उघडते आणि रात्री ते बंद होते.